(दि. 03 मे २०२६)
👉 महात्मा फुले व त्यांचे विचार विषयावर व्याख्यान.
📌 स्थळ: प्रौढ मित्र मंडळ सभागृह, डिसूझा कॉलनी. वेळ: सायंकाळी ५. ३० वाजता.
——————————————————
👉 आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठांचा कृतज्ञता सोहळा.
📌 स्थळ: प.सा. नाट्यगृह. वेळ: सायंकाळी ६ वाजता.
——————————————————
👉 गोदावरीची महाआरती.
📌 स्थळ: रामकुंड, पंचवटी. वेळ: सायंकाळी ७ वाजता..
——————————————————
![]()
