नाशिक: सिलिंडर स्फोटचा थरार; संपूर्ण घर उध्वस्त: घटना CCTV मध्ये कैद

👉 Ad: Office On Rent At Canada Corner. Whatsapp For More Details.

नाशिक (प्रतिनिधी): मेरी-रासबिहारी लिंकरोड भागातील माने नगरात घरगुती गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटाचा थरार स्थानिक नागरिकांनी अनुभवला.

सुदैवाने या घटनेत कोणतिही प्राणहानी झाली नाही. मात्र, संपूर्ण घर जळून खाक झालं.

विठ्ठल बोरकर यांच्या घरात झालेल्या या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की,

हे ही वाचा:  नाशिक: मुख्याध्यापिका घरी एकटीच; अचानक टोकाचा निर्णय अन् होत्याचं नव्हतं झालं…

या स्फोटामुळे शेजारील घराचंही मोठं नुकसान झालं. पत्र्याच्या शेडच्या घरात ही गॅस गळती होऊन आग लागली. त्यात घरातील सर्व संसाराचा अक्षरशः कोळसा झाला. बोरकर यांचा टेलरिंगचा व्यवसाय असून, ते या घरात सहकुटुंब राहत होते. सुदैवाने ते बाहेर असल्याने या अपघातातून ते थोडक्यात बचावले.
या घटनेचं Live CCTV Footage बघण्यासाठी इथे क्लिक करा..
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
ओमिक्रॉनची धास्ती! नाशिकमध्ये 23 तारखेपासून नियम होणार आणखी कडक
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६ डिसेंबर २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
या कारणामुळे हा पठ्ठ्या करायचा चेन स्नॅचिंग; याची ओळख वाचून धक्का बसेल!

हे ही वाचा:  नाशिक: पाणीपट्टी दरवाढीला अखेर स्थगिती; अतिरिक्त आयुक्तांनी केली घोषणा !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790