नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १७ जानेवारी २०२२) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १७ जानेवारी २०२२) एकूण १७०२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १२२२, नाशिक ग्रामीण: ३३९, मालेगाव: ५१ तर जिल्हा बाह्य: ९० असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यातून सोमवारी एकूण २ मृत्यू कळविण्यात आले आहेत.
यात नाशिक शहर: १ आणि नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ११३१ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ११५५१ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. यात नाशिक शहर: ८९६२ तर इतर नाशिक तालुका व नाशिक ग्रामीणमधील आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहरात या दिवशी पाणीपुरवठा नाही
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३१ पर्यंत अर्जसंधी;२० फेब्रुवारी राेजी हाेणारी परीक्षा पुढे ढकलली