नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २२ जानेवारी) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण २५२४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १४५३, नाशिक ग्रामीण: ९२३, मालेगाव: ५७ तर जिल्हा बाह्य: ९१ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण १८२३ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
हृदयद्रावक: बारा वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १० वर्षे अत्याचार; तीन वेळा गर्भपात..
नाशिक: या महिलेला १० रुपयांचं कुरकुरेचं पाकीट पडलं ६३ हजार रुपयांना…