नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ६ जानेवारी २०२२) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. ६ जानेवारी २०२१) एकूण ५३८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ४१९, नाशिक ग्रामीण: ८७, मालेगाव: ८, जिल्हा बाह्य: २४ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कोरोनामुळे एकूण २ जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कोरोनामुळे एकूण २ जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोनही रुग्ण नाशिक महानगरपालिका हद्दीतील आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण १३० रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण १८६७ जण कोरोनावर उपचार घेत आहेत यातील १४५७ जण नाशिक महानगरपालिका हद्दीतील आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking News: नाशिकच्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांबाबत झाला हा मोठा निर्णय
Breaking: देवळाली कॅम्पच्या लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया मेजरला अटक!
नाशिक: श्री सप्तशृंगी माता दर्शनाबाबत अतिशय महत्वाची बातमी