💥 नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १७ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १७ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १७ ऑगस्ट) एकूण ८० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४८, नाशिक ग्रामीण: २५, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: ६ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ९० कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
👉 नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार
नाशिक : किराणा दुकानात येऊन महिलेचा विनयभंग; आयलव्हयु म्हणाला आणि मग…
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १७ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिककरांनो बुधवारच्या (दि. १८ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!