💉 नाशिककरांनो बुधवारच्या (दि. १८ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

💉 नाशिककरांनो बुधवारच्या (दि. १८ ऑगस्ट) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील बुधवारच्या (दि. १८ ऑगस्ट) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात बुधवारी (दि. १७ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात इंदिरा गांधी हॉस्पिटल, समाज कल्याण, इएसआयएस हॉस्पिटल (सातपूर) आणि सिडको युपीएचसी आणि जेडीसी बिटको यांचा समावेश आहे, असे नाशिक महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. बुधवारी कोविशिल्डचा डोस नाशिक शहरात उपलब्ध नाही. नाशिकच्या कोरोनाबाधीतांचा आकडा आज थोडा कमी झाला असला तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

👉 नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार
नाशिक : किराणा दुकानात येऊन महिलेचा विनयभंग; आयलव्हयु म्हणाला आणि मग…
रेल्वे अभियंत्यांच्या घरावर CBI ची धाड, ५० लाखांची रोकड सापडली
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १७ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू