नाशिक: “मॅम, फ्रेंडशिप करणार का”, मेसेज करून महिलेकडे फ्रेंडशिपची मागणी करणाऱ्यावर गुन्हा

नाशिक: “मॅम, फ्रेंडशिप करणार का”, मेसेज करून महिलेकडे फ्रेंडशिपची मागणी करणाऱ्यावर गुन्हा

नाशिक (प्रतिनिधी): महिलेचा वारंवार पा’ठ’ला’ग करत तिचा मोबाइल नंबर मिळवत अनोळखी व्यक्तीने फ्रेंडशिपची मागणी केली.

या महिलेच्या तक्रारीनुसार संशयिताच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, संशयिताने दोन-तीन मोबाइल क्रमांकांवरून ‘मॅम फ्रेंडशिप करणार का’ हा मेसेज पाठवला तसेच अ श्ली ल मेसेज पाठवले. मेसेज पाठवत ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार पीडितेने पोलिसांत दिली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Weather Alert: राज्यात पुढचे दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
विनापरवानगी होर्डिंग्ज; आदेशाला केराची टोपली; पाहणीत आढळले विनापरवानगी होर्डींग्ज
गॅस कटरच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून २२ लाखांची चोरी