6000mAh ची बॅटरी, 108MP चा दमदार कॅमेरा, Samsung Galaxy F34 5G वर भन्नाट ऑफर

Samsung Galaxy F34 5G Offer: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे, कारण सॅमसंग गॅलेक्सी F54 5G स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून अगदी स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनच्या खरेदीवर इन्स्टंट डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. बँकिंग ऑफरसोबतच भन्नाट अशी एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. याशिवाय ईएमआयवर फोन खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला जात आहे.

काय आहे खास ऑफर?:
Samsung Galaxy F34 5G स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज पर्यायात येतो. याची किंमत ३५,९९९ रुपये आहे. पण हा फोन फ्लिपकार्टवर २९,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय या फोनच्या खरेदीवर थेट २७,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही संपूर्ण डिस्काउंट ऑफरचा लाभ घेतल्यास, फोनची किंमत फक्त २,९९९ रुपयांपर्यंत खाली येईल. यासोबतच फोनवर ICICI बँक डिस्काउंट ऑफरमध्ये १० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जात आहे. Spotify चे प्रीमियम सबस्क्रिप्शन फोनच्या खरेदीसह दिले जाते. हा फोन ३,३३४ रुपयांच्या मासिक सवलतीच्या ऑफरवर खरेदी केला जाऊ शकतो. फोन खरेदी केल्यास १ वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी दिली जात आहे.

Samsung Galaxy F34 5G चे फीचर्स:
Samsung Galaxy F34 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 108MP चा आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो.

Click Here To Buy

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790