Amazon

नाशिक: आयपीएस कीर्तिका उपायुक्तपदी, उपायुक्त चंद्रकांत खांडवींची धुळ्याला बदली

नाशिक। दि. ३ ऑक्टोबर २०२५: पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांची धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली. नव्याने रुजू झालेल्या आयपीएस अधिकारी कीर्तिका यांनी पदभार स्वीकारला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक महानगर प्रदेशात नियोजित विकासासाठी भूखंडधारकांना नगररचना योजनेत सहभागाची संधी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790