नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाले ‘इतके’ टक्के मतदान…

नाशिक (प्रतिनिधी): सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण 5061185 मतदारांपैकी 3042364 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
नांदगाव: 59.93
मालेगाव (मध्य): 61.58
मालेगाव (बाह्य): 57.56
बागलाण: 53.84
कळवण: 70.35
चांदवड: 65.01
येवला: 68.69
सिन्नर: 63.85
निफाड: 63.25
दिंडोरी: 71.97
नाशिक (पूर्व): 49.06
नाशिक (मध्य): 51.49
नाशिक (पश्चिम): 50.39
देवळाली: 55.08
इगतपुरी: 69.39
सरासरी: 60.11%

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्मयोगीनगर येथील रणभूमी ते भामरे मिसळ रस्ता कामाला चार वर्षानंतर सुरुवात
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790