नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ७ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३४ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी २६३ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १३०, नाशिक ग्रामीण: १२३, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: ९ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी कोरोनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १२ तर नाशिक ग्रामीण: २२ असा समावेश आहे. जिल्ह्यात सोमवारी एकूण ६८६ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिलेंडर बुकिंगनंतर २ ते ३ दिवसांत वितरण; नागरिकांनी एजन्सींवर गर्दी न करण्याचे आवाहन
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790