नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६ एप्रिल) पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये इतकी वाढ; ३२ जणांचा मृत्यू

corona nashik news

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६ एप्रिल) पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये ४६४८ ने वाढ झाली आहे. यात नाशिक शहर: २८९४, नाशिक ग्रामीण: १५४३, मालेगाव: ११९, जिल्हा बाह्य: ८२ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ११, मालेगाव: ३, नाशिक ग्रामीण: १६ तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

मंगळवारी नाशिक जिल्ह्यात एकूण ३१९१ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790