NC

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३० एप्रिल) कोरोना रुग्णांच्या संखेत घट; ४० मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३० एप्रिल) ३७४९ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर शुक्रवारी एकूण ५२०६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहर: १८२०, नाशिक ग्रामीण: १८२१, मालेगाव: ८४ तर जिल्हा बाह्य २४ असा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २४, नाशिक ग्रामीण: १४, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790