नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २६ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २६ ऑक्टोबर) एकूण ९३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: २२, नाशिक ग्रामीण: ७०, मालेगाव:०० तर जिल्हा बाह्य: ०१ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ६० रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ७३५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: शालीमार परिसरात भरदिवसा महिलेची २ लाखांची रोकड हिसकावून चोरट्यांचा पोबारा
बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे पडले महागात, सव्वा लाखाला ऑनलाइन गंडा
भद्रकाली परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक; १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त