नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) एकूण ६५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २२, नाशिक ग्रामीण: ३९, तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ६२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
सिडकोमध्ये गुंडांची दह’शत: पायी जाणाऱ्याला दोघांकडून मा’र’हा’ण; प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद
महत्वाची बातमी: नाशिक शहरात गुरुवारी (दि. २६ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण
छगन भुजबळांची १०० कोटींची संपत्ती जप्त ?
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा