नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २० ऑक्टोबर) कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २० ऑक्टोबर) कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २० ऑक्टोबर) कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ दिसून आली आहे.

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २० ऑक्टोबर) एकूण ११५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३७, नाशिक ग्रामीण: ७२, मालेगाव: ०२, तर जिल्हा बाह्य: ०४ असा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये बुधवारी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ८२ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ७७८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: फटाके विक्री बंदीबाबत महासभेत झाला महत्वाचा निर्णय

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790