नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. 20 जून) 14 कोरोनाबाधीतांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (२० जुन २०२०) दुपारी १ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवाला नुसार १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील ५ रुग्ण आहेत.

शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: जायखेडा-१, धोंगडे मळा (नाशिक)-३, बागवानपुरा-२, सायखेडा-१, चांदवड-५, मुल्हेर (सटाणा)-१, कोपरगाव-१ अशा एकूण १४ रुग्णांचा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790