NC

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १८ मे) कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; ३२ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १०७३ इतके कोरोना पॉझिटीव्ह  रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ६३१, नाशिक ग्रामीण: ४३७, मालेगाव: ५ असा समावेश आहे. तर मंगळवारी नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला. यात नाशिक शहर: १६, नाशिक ग्रामीण: १५, मालेगाव: १ असा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ६८० इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790