नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १५ मे) कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; ३० मृत्यू

नाशिक शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारी घट तर झालीच शिवाय उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. १५ मे २०२१) नाशिक जिल्ह्यात एकूण १८५१ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ८८२, नाशिक ग्रामीण: ९११, मालेगाव: ५८ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ११ तर नाशिक ग्रामीण: १९ असा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  पुणे येथे दोन कोटी रुपयांचा अपहार करून फरार झालेल्या आरोपीला नाशिकमधून अटक !

शिवाय नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ३१८२ इतके कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790