नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १४ नोव्हेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

Job: Nashik Calling Require Female Anchor For News Reading. Whatsapp Your Resume.

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १४ नोव्हेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ३८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ; शेल्टर २०२४ चे उद्घाटन

यात नाशिक शहर: ११, नाशिक ग्रामीण: २४, मालेगाव: ००, तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ६६ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ४०० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: दोन दुचाकींच्या धडकेत महिला ठार
नाशिक: लॉजिस्टीक पार्कसाठी शहरात या ठिकाणी १०० एकर जागेचे भूसंपादन !
नाशिक : उड्डाणपुलावर उभ्या कंटेनरला कारची धडक; एक ठार

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790