नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १३ जानेवारी) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १३ जानेवारी) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण १९२५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: १३६८. नाशिक ग्रामीण: ४२८, मालेगाव: ४७ तर जिल्हा बाह्य: ८२ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; मनमाडला गारांचा पाऊस

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ८१४ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
बदनामीची धमकी देत युवकाने केला युवतीचा विनयभंग; तिच्याकडून पैसेही उकळले
नाशिक शहरात एकाच दिवशी सहा दुचाकींची चोरी !
धक्कादायक: बापानेच केला मुलाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
नाशिक: रिक्षाचालकाने मारहाण करत प्रवाशाला लुटले

हे ही वाचा:  नाशिक: अद्वय हिरे यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच; जामीन फेटाळला

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790