नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२ नोव्हेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२ नोव्हेंबर) एकूण ५७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: २७, नाशिक ग्रामीण: ३०, असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात नाशिक ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ६० रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ४५७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
इगतपुरीत एकाच दिवसात दाेन बिबटे वनविभागाच्या पिंजऱ्यात
नाशिक: मस्त रे.. वैनतेयच्या गिर्यारोहकांनी सर केला हडबीची शेंडी सुळका
आता YouTube व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही ‘ही’ गोष्ट: झाला सर्वात मोठा बदल