🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १२ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी ३९५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ८२, नाशिक ग्रामीण: ३०२, मालेगाव: १० तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ५, मालेगाव: २ तर नाशिक ग्रामीण: २० असा समावेश आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्यात एकूण ३२९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790