नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १० ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १० ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १० ऑक्टोबर) एकूण ८९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: ३७, नाशिक ग्रामीण: ४७, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी नाशिक ग्रामीणमध्ये एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ९२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
लोडशेडिंग पुन्हा सुरु होणार का ? जाणून घ्या…
फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीकडून एक लाखाचा अपहार
नाशिक: अभ्यास येत नाही म्हणून सावत्र बापाकडून पाच वर्षांच्या चिमुरडीला चटके..

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या 'कॅप्टन' ज्योतिषाला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक; सखोल चौकशीची मागणी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790