नाशिक शहरात शनिवारी (दि. १ जानेवारी २०२२) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. १ जानेवारी २०२२) कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ दिसून आली आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण १२२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ८८, नाशिक ग्रामीण: ३२, मालेगाव: ०० तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ५७ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: पत्नीच्या अंगावर दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीवर गुन्हा
दुर्दैवी घटना: गेला होता दोघांचे भांडण सोडवायला, अन् स्वत:चाच जीव गमावून बसला
नाशिक: गर्दी नियमांचे उल्लंघन केल्यास लॉन्स, मंगल कार्यालय सील करणार
नाशिक: मित्राच्या पत्नीला जाळणाऱ्या आरोपीला आजन्म कारावास