LPG

नाशिक जिल्ह्यात (ग्रामीण) 16 एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक ग्रामीण जिल्ह्यात आगामी सण-उत्सव काळात मानवी जिवितास , आरोग्यास, सार्वजनिक मालमत्तेस नुकसान, सुरक्षिततेस संकट उत्पन्न होवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 कलम 163 (1) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) विक्रम देशमाने यांनी 2 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते 16 एप्रिल 2024 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डॉ. मनीषा जेजूरकर आत्महत्याप्रकरणी पती डॉ. नीलेश जेजूरकर यांच्यावर गुन्हा दाखल

सदरचे आदेश राष्ट्रीय सण, लग्नकार्य, धार्मिक सण कार्यक्रम, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत, असेही देशमाने यांनी आदेशात नमूद केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790