मालेगावात आज 9 कोरोना पॉझिटिव्ह; जाणून घ्या शहर व जिल्ह्यातील आतापर्यंतची आकडेवारी !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा प्रशासनाने नाशिक शहर व जिल्ह्याची एकूण आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्याप्रमाणे मालेगावमध्ये आज (दि.23 एप्रिल 2020 रोजी) एकूण 9 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत नाशिक महानगरपालिका हद्दीत एकूण पॉझिटिव्ह 10, मृत्यू 0, कोरोनामुक्त 1. नाशिक ग्रामीण मध्ये एकूण 4 कोरोना पॉझिटिव्ह, मृत्यू 0, कोरोनामुक्त 1. मालेगाव महानगरपालिका हद्दीत पॉझिटिव्ह 110, मृत्यू 9 असे आहेत.

हे ही वाचा:  श्रीलंकेतील बोधी वृक्षाच्या फांदीचे नाशिकला २४ ऑक्टोबरला होणार रोपण

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790