नाशिक महानगरपालिका निवडणूक निकाल: विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी !

प्रभाग क्रमांक १:
अ: रूपाली नन्नावरे – भाजप
ब: रंजना भानसी – भाजप
क: दीपाली गिते – भाजप
ड: प्रवीण जाधव – शिवसेना

प्रभाग क्रमांक २:
अ: ऐश्वर्या जेजुरकर – भाजपा
ब: इंदुबाई खेताडे – भाजपा
क: रिद्धीश निमसे – भाजपा
ड: नामदेव शिंदे – भाजपा

प्रभाग क्रमांक ३:
अ: प्रियंका माने – भाजप
ब: जुई शिंदे – भाजप
क: मच्छिंद्र सानप – भाजप
ड: गौरव गोवर्धने – भाजप

प्रभाग क्रमांक ४:
अ: मोनिका हिरे – भाजपा
ब: सरीता सोनवणे – भाजपा
क: सागर लामखेडे – भाजपा
ड: हेमंत शेट्टी – भाजपा

प्रभाग क्रमांक ५:
अ: कमलेश बोडके – शिवसेना
ब: चंद्रकला धुमाळ – भाजपा
क: निलम पाटील – भाजपा
ड: गुरुमित बग्गा – भाजपा

प्रभाग क्रमांक ६:
अ: चित्रा तांदळे – भाजपा
ब: वाळू काकड – भाजपा
क: रोहिणी पिंगळे – भाजपा
ड: प्रमोद पालवे – शिवसेना

प्रभाग क्रमांक ७:
अ: सुरेश पाटील – भाजपा
ब: हिमगौरी आडके – भाजपा
क: स्वाती भामरे – भाजपा
ड: अजय बोरस्ते – शिवसेना

प्रभाग क्रमांक ८:
अ: कविता लोखंडे – भाजपा
ब: उषाताई बेंडकोळी – भाजपा
क: अंकिता शिंदे – भाजपा
ड: विलास शिंदे – शिवसेना

🔎 हे वाचलं का?:  दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

प्रभाग क्रमांक ९:
अ: भारती धिवरे – भाजपा
ब: दिनकर पाटील – भाजपा
क: संगीता घोटेकर – भाजपा
ड: अमोल पाटील – भाजपा

प्रभाग क्रमांक १०:
अ: विश्वास नागरे – भाजपा
ब: समाधान देवरे – भाजपा
क: माधुरी बोलकर – भाजपा
ड: इंदुबाई नागरे – शिवसेना

प्रभाग क्रमांक ११:
अ: सविता काळे – भाजपा
ब: मानसी शेवरे – भाजपा
क: सोनाली भंदुरे – भाजपा
ड: निखील निगळ – भाजपा

प्रभाग क्रमांक १२:
अ: राजेंद्र आहेर – भाजपा
ब: सिमा ठाकरे – राष्ट्रवादी
क: डॉ. हेमलता पाटील – राष्ट्रवादी
ड: समीर कांबळे – शिवसेना

प्रभाग क्रमांक १३:
अ: आदिती पांडे – भाजपा
ब: मयुरी पवार – मनसे
क: राहुल शेलार – भाजपा
ड: शाहू खैरे – भाजपा

प्रभाग क्रमांक १४:
अ: जागृती गांगुर्डे – राष्ट्रवादी
ब: नझिया अत्तार – काँग्रेस
क: सामिया खान – काँग्रेस
ड: सुफी जीन – काँग्रेस

प्रभाग क्रमांक १५:
अ: प्रथमेश गिते – उबाठा
ब: सिमा पवार – उबाठा
क: सचिन मराठे – भाजपा

प्रभाग क्रमांक १६:
अ: राहुल दिवे – शिवसेना
ब: आशा तडवी – शिवसेना
क: पूजा नवले – शिवसेना
ड: ज्योती जोंधळे – शिवसेना

🔎 हे वाचलं का?:  शिक्षक पात्रता परीक्षा निकाल जाहीर: गुणपडताळणीसह आक्षेप नोंदविण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत संधी

प्रभाग क्रमांक १७:
अ: प्रशांत दिवे – भाजपा
ब: मंगला आढाव – उबाठा
क: प्रमिला मैंद – उबाठा
ड: शैलेश ढगे – उबाठा

प्रभाग क्रमांक १८:
अ: शरद मोरे – भाजपा
ब: रंजना बोराडे – शिवसेना
क: सुनीता भोजने – शिवसेना
ड: विशाल संगमनेरे – भाजपा

प्रभाग क्रमांक १९:
अ: रुचिरा साळवे – उबाठा
ब: योगेश भोर – उबाठा
क: भारती ताजनपुरे – उबाठा

प्रभाग क्रमांक २०:
अ: सतीश निकम – भाजपा
ब: सीमा ताजणे – भाजपा
क: जयश्री गायकवाड – भाजपा
ड: कैलास मुदलियार – शिवसेना

प्रभाग क्रमांक २१:
अ: कोमल मेहेरोलिया – भाजपा
ब: रमेश धोंगडे – शिवसेना
क: श्वेता भंडारी – भाजपा
ड: जयंत जाचक – भाजपा

प्रभाग क्रमांक २२:
अ. वैशाली दाणी (उबाठा)
ब. योगेश गाडेकर (उबाठा)
क. संजीवनी हांडोरे (उबाठा)
ड. केशव पोरजे (उबाठा)

प्रभाग क्रमांक २३:
अ: रुपाली निकुळे – भाजपा
ब: मंगला नन्नावरे – भाजपा
क: संध्या कुलकर्णी – भाजपा
ड: चंद्रकांत खोडे – भाजपा

प्रभाग क्रमांक २४:
अ: पल्लवी गणोरे – भाजपा
ब: प्रवीण तिदमे – शिवसेना
क: पुनम महाले – शिवसेना
ड: राजेंद्र महाले – भाजपा

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सूर्यकिरण एअर शो'मुळे २२ व २३ जानेवारीला 'या' वाहतूक मार्गात बदल

प्रभाग क्रमांक २५:
अ: सुधाकर बडगुजर – भाजपा
ब: साधना मटाले – भाजपा
क: कविता नाईक – शिवसेना
ड: मुरलीधर भामरे – उबाठा

प्रभाग क्रमांक २६:
अ: निवृत्ती इंगोले – शिवसेना
ब: हर्षदा गायकर – शिवसेना
क: नयना जाधव – शिवसेना
ड: भागवत आरोटे – शिवसेना

प्रभाग क्रमांक २७:
अ: प्रियांका दोंदे – भाजपा
ब: किरण राजवाडे – राष्ट्रवादी
क: किरण गामणे-दराडे – शिवसेना
ड: नितीन दातीर – शिवसेना

प्रभाग क्रमांक २८:
अ: दीपक दातीर – शिवसेना
ब: प्रतिभा पवार – भाजपा
क: सुवर्णा मटाले – शिवसेना
ड: शरद फडोळ – भाजपा

प्रभाग क्रमांक २९:
अ: मुकेश शहाणे – अपक्ष
ब: योगिता हिरे – भाजपा
क: छाया देवांग – भाजपा
ड: भूषण राणे – भाजपा

प्रभाग क्रमांक ३०:
अ. श्याम बडोदे (भाजपा)
ब. सुप्रिया खोडे (भाजपा)
क. दीपाली कुलकर्णी (भाजपा)
ड. अजिंक्य साने (भाजपा)

प्रभाग क्रमांक ३१:
अ: भगवान दोंदे – भाजपा
ब: माधुरी डेमसे – उबाठा
क: वैशाली दळवी – उबाठा
ड: बाळकृष्ण शिरसाठ – भाजप

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790