नाशिक शहरातील बुधवारच्या (दि. २८ जुलै) पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी!

नाशिक शहरातील बुधवारच्या (दि. २८ जुलै) पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासाठी पाटबंधारे विभागाच्या गंगापूर धरण समूह,दारणा धरण (चेहेडी बंधारा) व मुकणे धरण यातून रॉ वॉटर पंपीग करुन मनपाच्या सात जलशुध्दीकरण केंद्रामार्फत दैनंदिन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेत येतो. सद्य:स्थितीत धरणक्षेत्रात अदयापपर्यंत दमदार पाऊस नसल्याने आगामी पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून दैनंदिन पाणी वापराचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे. त्यानुसार आठवडयात प्रत्येक बुधवारी  संपूर्ण शहरात संपुर्ण दिवस पाणी पुरवठा होणार नाही, असे नाशिक महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी पाणी कपात करण्यात आली होती, मात्र आता यापुढे दर बुधवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे.
Android मोबाईल वापरताय? बोट्स कंपनीच्या ब्लूटूथ इअर बड्सवर इथे मिळतोय मोठा डिस्काउंट !

Loading

हे ही वाचा:  दैनिक देशदूतचे संस्थापक देवकिसनजी सारडा यांचे निधन

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790