महत्वाची बातमी: नाशिक शहरात गुरुवारी (दि. २६ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण

महत्वाची बातमी: नाशिक शहरात गुरुवारी (दि. २६ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील गुरुवारच्या (दि. २६ ऑगस्ट)  लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात गुरुवारी (दि. २६ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी आणि जेडीसी बिटको हॉस्पिटल यांचा समावेश आहे. गुरुवारी कोविशिल्ड लस मिळणार नाहीत असे नाशिक महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
सिडकोमध्ये गुंडांची दह’शत: पायी जाणाऱ्याला दोघांकडून मा’र’हा’ण; प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद
छगन भुजबळांची १०० कोटींची संपत्ती जप्त ?
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा

Loading

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790