नाशिक शहरात रविवारी (दि. १२ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक शहरात रविवारी (दि. १२ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील रविवारच्या (दि. १२ सप्टेंबर) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात शनिवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल:

हे ही वाचा:  नाशिक: नवनवीन गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीसांची भूमिका आव्हानात्मक- न्यायाधिश जगमलानी

Covishield for 1st (100 doses online) and 2nd (100 doses online registration) No onspot registration: कलादालन हॉल, एमएचबी कॉलनी, न्यू बिटको १, स्वामी समर्थ हॉस्पिटल येथे उपलब्ध होईल त्याचप्रमाणे, Covaxin1st dose 100 and 2nd dose 100: इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे उपलब्ध असणार आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ११ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक: सराफावर ह’ल्ला करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
खू’न खटल्यातील फरार बंदिवान २३ वर्षांनी गुजरातमधून अटक
पंचवटी: तडीपार गुन्हेगारच निघाला मोबाइल चोर!

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790