नाशिक शहरात शनिवारी (दि. ११ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील शनिवारच्या (दि. ११ सप्टेंबर) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात शनिवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल:
Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration: मायको (सातपूर), हिरावाडी युपीएचसी, आणि न्यू बिटको १ त्याचप्रमाणे, Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose: समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी, झाकीर हुसेन हॉस्पिटल, आणि इएसआयएस हॉस्पिटल याठिकाणी उपलब्ध होणार आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १० सप्टेंबर ) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू