नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ४ एप्रिल) ४७७२ कोरोना पॉझिटीव्ह; २५ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ४ एप्रिल) ४७७२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३०७२, नाशिक ग्रामीण: १५६५, मालेगाव: ७१, जिल्हा बाह्य: ६१ असा समावेश आहे तर एकूण २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये: नाशिक शहर: ११, मालेगाव ४, नाशिक ग्रामीण: ९ तर जिहा बाह्य १ असा समावेश आहे.

त्याचप्रमाणे रविवारी एकूण ३७२० रुग्ण बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates