नाशिक शहरात सोमवारी (दि. ५ एप्रिल) इतके कोरोना पॉझिटीव्ह; २५ जणांचा मृत्यू

नाशिक शहरात सोमवारी (दि. ५ एप्रिल) 4619 इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. ५ एप्रिल) 4619 इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २५७२, नाशिक ग्रामीण: १८५४, मालेगाव: १२३ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात सोमवारी २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १५, नाशिक ग्रामीण: ८, जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अमली पदार्थ नेण्यास बंदी

तर नाशिक जिल्ह्यात सोमवारी ४३१३ इतके रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) पवन नगर,नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष २) रो हाऊस क्र.३४, जयदीप नगर,वडाळा येथील ६७ वर्षीय वृद्ध महिला ३) अहिल्यादेवी चौक,गंगापूर, नाशिक येथील ७०वर्षीय वृद्ध महिला ४) बजरंग नगर,विरोबा मंदिराजवळ,आनंदवली, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिला ५) बी-८,समर्थ, चंद्रगुप्त हौसिंग सोसायटी, नाशिक येथील ५० वर्षीय पुरुष ६) सिद्धिविनायक अपार्टमेंट रूम नंबर १, शिवाजी नगर, सातपूर येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती ७) खोडियार सोसायटी,फ्लॅट  क्र १०,शक्ती नगर, हिरावाडी,पंचवटी येथील ७९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती ८) मालधक्का रोड, देवळाली गाव, रमाबाई आंबेडकर नगर,नाशिक रोड येथील ७० वर्षीय वृद्ध महिला ९) नांदूर नाका, औरंगाबाद रोड, नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्ती, १०) बनारसी नगर,हिरावाडी, पंचवटी येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती, ११) राधाकृष्ण नगर,श्रमिक नगर,सातपूर येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्ती, १२) बजरंग चौक,विजय नगर, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती, १३) तुळजाई रो हाऊस क्र. १२, कामटवाडे शिवार,येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्ती, १४) येसाजी अपार्टमेंट,जेल रोड, नाशिकरोड येथील ६७ वर्षीय वृद्ध महिला १५) प्रीतीश्री अपार्टमेंट कामटवाडे नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्ती असा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अमली पदार्थ नेण्यास बंदी
corona nashik news

नाशिक जिल्ह्यात सोमवारी आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या परिसरनिहाय यादीसाठी इथे क्लिक करा.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790