नाशिक: संवाद संस्थेतर्फे सोमवारी (दि. १२ फेब्रुवारी) व्याख्यान

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक: संवाद संस्थेतर्फे ‘घटनात्मक मूल्यांचा इतिहास’ या विषयावर निवृत्त प्रशासकीय अधिकारी बी. जी. वाघ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. १२ फेब्रुवारीला कॉलेज रोड, डिसूझा कॉलनीतील प्रौढ मित्रमंडळाच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता हे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संवाद संस्थेचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोरे, सचिव डॉ. राजेंद्र शेजवळ, डॉ. बापूसाहेब देसाई यांनी केले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना प्रपत्रे भरून बीएलओकडे द्यावीत- मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790