नाशिक शहरात शुक्रवारी (दि. 4 सप्टेंबर) 934 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) ९३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १५४१, एकूण कोरोना  रुग्ण:-२८,५६१, एकूण मृत्यू:-५१४ (आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण :- २३,४९७, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४५५० अशी संख्या झाली आहे.

नाशिक शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…

हे ही वाचा:  नाशिक: अंबड औद्योगिक वसाहतीतील गोदामांना भीषण आग

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) जत्रा हॉटेल जवळ, आडगाव, नाशिक येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) जत्रा हॉटेल समोर, आडगाव,नाशिक येथील ५४ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३)फ्लॅट क्र ४०४ ,हरी मंत्र अपार्टमेंट, जय भवानी रोड, नाशिक येथील ६१ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ४)विश्वास बँकेजवळ, सिटू भवन समोर, आयटीआय,खुटवड नगर, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ५)खर्जुल नगर, शिवरोड,चेहडी,नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सख्ख्या बहिणींसोबत संतापजनक प्रकार; अश्लील कमेंटसह वेबसाइटवर अपलोड केले फोटो

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790