Jobs in Nashik

📌 Require Telecallers (Female): Nashik Calling Require Telecallers For Ad-Sales Process. Experience: Min. 1 Year. Education: Minimum Graduate. Part Time Job. Call: 9890450002

ब्रँडेड रेडिमेड शर्ट – पॅन्ट शोरूम कॉटन किंगसाठी पाथर्डी फाटा, निमाणी आणि इंदिरानगर (बापू बंगल्याशेजारी) अनुभवी सेल्समन व टेलर पाहिजे. (पगार + इन्सेन्टिव्ह). वय: ४५ च्या आत. Call: 9850096558

बोधलेनगर येथे ऑफिसमध्ये कामासाठी मुली/महिला पाहिजेत. शिक्षण: १० वी ते १२ वी. वय: १८ ते ३५ चालेल. Call: 7798863482

👉गती हॉस्पिटल, मखमलाबाद येथे अनुभवी रिसेप्शनिस्ट -२ पाहिजेत. इंग्रजी व कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. तसेच वॉर्ड बॉय पाहिजेत -२. Call: 8087068369

Reputed Classes Urgently Required Teachers: 1st To 10th  CBSE, ICSE, SSC Marathi, Semi And 11th & 12th Science & Commerce.
Call: 8087724487

नाशिकमध्ये इन्श्युरन्स कन्सल्टन्सीला ऑफिस कामासाठी मुलगा पाहिजे तसेच टेलीकॉलर (F) पाहिजे. Call: 9850515936

फर्निचर, हार्डवेअर दुकानात काउंटर सेल्समन व हेल्पर पाहिजेत. आकर्षक पगार. भेटा: शुभम हार्डवेअर, गणेश डिवाईन, उत्तमनगर, तपोवन लिंक रोड, नाशिक.
Call: 9420900428 , 9833951258

गंगापूर रोड येथे नामांकित कंपनीमध्ये ऑफिस असिस्टंट कम ऍडमिनिस्ट्रेशन कामासाठी मुली व मार्केटिंगकरीता मुले पाहिजेत. (कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक).
Call: 8856042701

घरकामासाठी बाई पाहिजे. कामाची वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ७, प्रत्यक्ष भेटा: दुर्गा निवास, सावरकरनगर, गणपती मंदिराजवळ, गंगापूर रोड, नाशिक. Call: 9067698999

Part Time Job: Require Telecaller (Female) For Sales/Marketing Process. Must Be Fluent In Marathi. Minimum 1-3 Years Experience. Call Now: 9890450002

Post Your Job Ad Here

Rs. 100 Per Day. (Minimum 7 Days Campaign. Offer 5+2). Low Cost. High Reach. Great Response. Total Amount: Rs. 500 (For 7 Days) Contact: 9890450002