नाशिक शहरात रविवारी (दि.28 जून) 100 कोरोनाबाधीतांची नोंद; 7 जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात रविवारी (दि. २८ जून) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एकूण १०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या: १९१७, उपचार घेत असलेले रुग्ण: ८२३, उपचार होऊन बरे झालेले रुग्ण: ८२३ तर एकूण प्रतिबंधित क्षेत्र: २०९ अशी झाली आहे.

रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: फर्नांडीस वाडी (नाशिकरोड)-१, भीमवाडी (गंजमाळ)-१, संत कबीर नगर (द्वारका)-२, हरिकृष्ण पार्क-१, बागवानपुरा-१, अंजना लोंस (पाथर्डी फाटा)-१, शहीद भगतसिंग चौक (द्वारका)-१, टाकळी रोड-१, पंचक (जेल रोड)-१, सिन्नर फाटा-१, देवळाली गाव-४, जेल रोड-१, मखमलाबाद रोड-३, शालीमार-१, फुले नगर-१, नाशिकरोड-१, बोरगड-१, काझीपुरा-२, वडाळा रोड-१, चौकमंडई-१, मेन रोड-१, महाजन नगर-१, केशव व्हिला (दिंडोरी रोड)-६, गंगापूर-१, चव्हाटादेवी मंदिरासमोर (विठ्ठल पार्क)-१, काझीपुरा-३, हिरावाडी-४, दत्त नगर (पंचवटी)-२, मायको हॉस्पिटलजवळ (पंचवटी)-२, खोडे नगर (गुलमोहर कॉलनी)-१, सिडको-१, मजुरवाडी (पंचवटी)-१, नाईकवाडीपुरा-१, बॉइज टाऊन स्कूल जवळ-१, सातपूर कॉलनी-२, कामाठवाडे-२, खुटवडनगर-१, पेठरोड-१, पखाल रोड-१, अभियंता नगर (सिडको)-१, सहकार नगर (गंजमाळ)-१, समाज मंदिर (म्हसरूळ)-१, श्रीकृष्ण नगर (सातपूर)-२, महाराष्ट्र हौसिंग कॉलनी (सातपूर)-१, कोणार्क नगर (२)-१, कनाल रोड (नाशिकरोड)-१, महालक्ष्मी चाळ (पेठ रोड)-१, महाराणा प्रताप नगर (पेठरोड)-२, पेठरोड-१, श्रमिक नगर (गंजमाळ)-१, गजानन चौक (दिंडोरी रोड)-१, लोकमान्य विद्यालयाजवळ-१, विद्या नगर-१, जय भवानी रोड-१, गजपंथ नगर जवळ (म्हसरूळ)-१, रेहेनुमा नगर (वडाळा गाव)-१, राऊ हॉटेलजवळ (पेठरोड)-१, जकात नाका (पेठरोड)-१, अमरधाम रोड-१, ममता नगर-१, नाईकवाडीपुरा-१, काझी नगर (वडाळा रोड)-१, काझी व्हिला (पखाल रोड)-१, चौक मंडई-२, ज्ञानेश्वर नगर (सिडको कॉलनी)-१, महात्मा नगर-१, इतर-१, उपनगर-२, संजय गंधही नगर (उपनगर)-१, आकाश पेट्रोल पंप जवळ (म्हसरूळ)-१, मोठा राजवाडा-१, एकलहरा रोड-१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अंबड औद्योगिक वसाहतीतील गोदामांना भीषण आग

कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची माहिती:
1) वडाळा रोड, नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. 2) चौक मंडई येथील २७ वर्षीय युवकाचे निधन झालेले आहे. 3) मेनरोड,नाशिक येथील ६५  वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. 4) सुभाष रोड, नाशिक  येथील ६० वर्षीय  वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. 5) चौक मंडई, नाशिक येथील ७३ वर्षीय  वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. 6) पखाल रोड, नाशिक येथील ८८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. 7) कोकणीपुरा नाशिक येथील ४३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: उद्यापासून (दि. ३ ऑक्टोबर) सिटी लिंक बसच्या 'या' क्रमांकाच्या मार्गात बदल !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790