नाशिक: बाबाज थिएटर्सच्या वतीने मंगळवारी ‘सूर नवा मराठमोळा’ अविस्मरणीय गीतांची मैफल

नाशिक (प्रतिनिधी): बाबाज थिएटर्सतर्फे दर महिन्याच्या एक तारखेला संगीत मैफल आणि कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. या उपक्रमातील ४७ वा कार्यक्रम मंगळवारी (दि. १) होणार आहे. ‘सूर नवा मराठमोळा’ हा अविस्मरणीय मराठी गीतांचा कार्यक्रम सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास येथे होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह सुरेश भटेवरा अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाच्या प्रारंभी कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा होणार आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: जागेचा वाद; लहान भावाकडून मोठ्या भावावर जिवघेणा हल्ला

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790