विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई; लाखो रुपयांचा दंड वसूल

नाशिक (प्रतिनिधी): विनामास्क फिरणाऱ्यांवर नाशिक महानगरपालिकेने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई अंतर्गत मंगळवारी (दि. २३ फेब्रुवारी) महापालिकेने तब्बल १ लाख २७ हजार रुपयांचा दंड एका दिवसात वसूल केला आहे. यात ना.रोड: केसेस:२९ दंड: रुपये २९०००, ना.पश्चिम: केसेस:११ दंड: रुपये ११०००, ना.पुर्व: केसेस:४५ दंड: रुपये ४५०००, सिडको: केसेस:११ दंड: रुपये ११०००, पंचवटी: केसेस:१६ दंड: रुपये १६०००, सातपूर: केसेस:१५ दंड: रुपये १५००० असा एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Loading

⚡ हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व विशेष मार्गदर्शन सत्राचे 26 नोव्हेंबर रोजी आयोजन
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here