लॉकडाऊनचा अवधी अजून वाढवला.. नाशिक जिल्हा “रेड झोन” मध्ये !

नाशिक(प्रतिनिधी): देशामध्ये लॉकडाऊनचा अवधी अजून वाढवण्यात आला आहे. नुकतंच एएनआयने याबाबत केंद्र सरकारचा हवाला देऊन हे वृत्त दिलं आहे. 4 मे नंतर अजून दोन आठवडे म्हणजेच 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. मालेगावची कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने, केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्याला रेड झोन मध्ये टाकलं आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला लॉकडाऊन मधून कुठली सुट मिळेल असं तूर्तास तरी वाटत नाही.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात जवळपास दोन लाख महिलांचे अर्ज प्राप्त

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790