नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसात दोन नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे ते ज्या भागात राहतात ते भाग काही दिवसांकरिता प्रतिबंधित करण्यात आले आहेत. म्हणजेच त्या भागातून कुणी बाहेर जाऊ शकत नाही किंवा त्या भागात आत कुणी येऊ शकत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून ह्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आता या भागात सर्वेक्षण सुरु करणार आहे. प्रत्येक नागरिकांनी त्यांना सहकार्य करून योग्य आणि अचूक माहिती द्यायची आहेत.
🔎 हे वाचलं का?: स्मार्ट टीओडी वीजमीटर: ९ ते २३ फेब्रुवारीदरम्यान महावितरणकडून 'स्मार्ट मीटर पंधरवडा'
गंगापूर रोड परिसरातील प्रतिबंधित भागाचा नकाशा

नाशिकरोड परिसरातील प्रतिबंधित भागाचा नकाशा

![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

