नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १९ जानेवारी २०२२) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण २९९९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १९१६, नाशिक ग्रामीण: ८६८, मालेगाव: १०३, तर जिल्हा बाह्य: ११२ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात बुधवारी नाशिक ग्रामीणमध्ये एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण १६५४ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण १४१०३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी एकूण १०१६९ रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
धक्कादायक: सावकाराच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय युवकाची आत्महत्या
![]()


