नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ३१ जुलै २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ३१ जुलै २०२१) एकूण १९० इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४४, नाशिक ग्रामीण: १३४, मालेगाव: १, तर जिल्हा बाह्य: ११ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १, तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५१३ इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण ११२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
ह्या बातम्या वाचल्या का?
या श्रावणात तरी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस परवानगी मिळणार का ? जाणून घ्या…
नाशिकमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे रूग वाढले; धूरफवारणी थंडावली
ऑनलाईन गेममुळे नुकसान; 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, सुसाईट नोट वाचून पाणावतील डोळे