नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी १७४ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ६४, नाशिक ग्रामीण: ९९, मालेगाव: ७ तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ५, तर नाशिक ग्रामीण: ४ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ३०४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८३९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या आकडेवारीमध्ये चढ उतार होत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची प्राथमिक नियमावली ही पाळली पाहिजे..

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790