नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २५ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ६५ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ७६५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३३७, नाशिक ग्रामीण: ४११, मालेगाव: १७ असा समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारी एकूण ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ३८, नाशिक ग्रामीण: २४ तर मालेगाव: ३ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १५४४ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790