नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २३ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३३ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी ११०३ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३५७, नाशिक ग्रामीण: ७२०, मालेगाव: २६ असा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ९, नाशिक ग्रामीण २२ तर मालेगाव: २ असा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पावसाची रिपरिप; वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ११७७ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत..

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790