नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २२ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ५८ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी १२२२ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४५६, नाशिक ग्रामीण: ७२६, मालेगाव: ४० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १८, नाशिक ग्रामीण: ३९ तर मालेगाव: १ असा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  १२५- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पात्र मतदारांना गणना पत्रक भरून देण्याचे आवाहन

नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण १३१९ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790