नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २४ मार्च) कोरोनाचा कहर; १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २४ मार्च) कोरोनाचा अक्षरश: कहर झाला आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २४ मार्च) ३३३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहर: १८४९, नाशिक ग्रामीण: ११९१, मालेगाव: २४५ तर जिल्हा बाह्य मध्ये ५३ रुग्णांचा समावेश आहे.

बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये: नाशिक शहर: १०, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: ३, जिल्हा बाह्य: १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790